Wednesday, 30 November 2011
Saturday, 26 November 2011
Tuesday, 22 November 2011
mukt
मुक्त झाले मी बंधनांच्या अनाकलनीय पाशांतून , निसर्ग हेच माझे गोत्र
निसर्ग हाच माझा मित्र
निसर्ग हाच माझा सखा
निसर्ग हाच माझा पाठीराखा
Sunday, 20 November 2011
ashroo
ashroo
अश्रु नीतल नीस्तेज निरागस अश्रु ,पापनिला ओलाव्नारे अश्रु , डोळ्यातल्या डोळ्यात विरजनारे अश्रु ,ओथातिल शब्द दाबनारे अश्रु ,मनातील भावना कोंड्नारे अश्रु ,नैराश्येचे अश्रु ,पश्चातापाचे अश्रु ,पराभवाचे अश्रु ,पश्च्यातापाचे अश्रु ,या अश्रुंना समजणारे कुणीतरी आपले असावे .डोळ्यांच्या कोप्र्यतुन ओघल्नार्या आणी नकळत गालावर स्थीराव्नार्या या अश्रुंना अलगद हलुवार फुंकर घालणारे ,,प्रेमळ स्पर्शाने टीप्नारे आपले कुणीतरी असावे .

Saturday, 19 November 2011
Sunday, 13 November 2011
ashru
अश्रु भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग ,अश्रु मनाने डोळ्यांना दिलेली साथ ,अश्रु दुख्हाची परिभाषा ,अश्रु आनंदाची अभिलाशा, या अश्रुंची कीम्मत ज्यांना समजली त्यांना माज़ा सलाम ,ज्यांना नाही समजली त्यांना माज़ा रामराम !
vichar.......
SATYA SHIV AAHE KI SHIV HECH SATYA AAHE?
HAPRASHNA MALA AJUN PRASHNACH AAHE. KUNI YACHE UTTAR DEOO SHAKEL KA?

Subscribe to:
Comments (Atom)