ashroo
अश्रु नीतल नीस्तेज निरागस अश्रु ,पापनिला ओलाव्नारे अश्रु , डोळ्यातल्या डोळ्यात विरजनारे अश्रु ,ओथातिल शब्द दाबनारे अश्रु ,मनातील भावना कोंड्नारे अश्रु ,नैराश्येचे अश्रु ,पश्चातापाचे अश्रु ,पराभवाचे अश्रु ,पश्च्यातापाचे अश्रु ,या अश्रुंना समजणारे कुणीतरी आपले असावे .डोळ्यांच्या कोप्र्यतुन ओघल्नार्या आणी नकळत गालावर स्थीराव्नार्या या अश्रुंना अलगद हलुवार फुंकर घालणारे ,,प्रेमळ स्पर्शाने टीप्नारे आपले कुणीतरी असावे .

No comments:
Post a Comment