भारत खरेच प्रजासत्ताक राष्ट्र आहे का असा सवाल वारंवार मनात का येतो ? प्रजासत्ताक दीवस साजरा करून आपण स्वतःचीच फसवणूक तर करीत नाही ना , असे मनात का बरे येते ? प्रजा आणी सत्ता यांचा तीळमात्र देखील संबंध आहे असे चीत्र दीसत नाही ,मग भारत प्रजासत्ताक कसा असू शकतो ?प्रजेची सत्ता कुठेच दीसत नाही ,मात्र राजकारण्यांची प्रजेवरील सत्ता पदो पदी जाणवते . खूप घातक परीणाम भोगावे लागणार

No comments:
Post a Comment